विष्णू शिंदे यांच्या 'दावण' कथासंग्रहाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा पुरस्कार...
schedule28 May 25 person by visibility 233 categoryकोल्हापूर

ग्रामीण कथाकार प्राध्यापक विष्णू शिंदे यांच्या 'दावण' या कथासंग्रहाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेने विशेष पुरस्कार देऊन गौरवलेले आहे.
श्री शिंदे हे उत्तम कथाकार असून कथाकथनाचे आणि व्याख्यानाचे
त्यांनी आज अखेर 3500 इतके कार्यक्रम केले आहेत. एक उत्तम निवेदक म्हणून श्री शिंदे हे सर्व परिचित आहेत.
या पुरस्कार वितरण कार्यक्रमास
ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर,
ज्येष्ठ कवयित्री प्रज्ञा पवार, चित्रपट अभिनेत्री प्राजक्ता हणमघर, ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे दमसाचे अध्यक्ष भीमराव धुळबुळू,दि. बा. पाटील, विनोद कांबळे इत्यादी उपस्थित होते.