सिद्धी जाधव हिची राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड.
schedule02 Aug 25 person by visibility 10 categorySports

15 वी अखिल भारतीय ज्युनिअर सिद्धी जाधव हिची राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड. हॉकी स्पर्धा या दिनांक 01/08/2025 ते 12/08/2025 या कालावधीत काकीनाडा आंध्र प्रदेश येथे पार पडणार असून सदर स्पर्धेसाठी कु. सिद्धी संदीप जाधव हिची पंच म्हणून निवड झाली आहे.तिला वेळो वेळी खासदार धैर्यशील माने यांचे प्रोत्साहन लाभले तसेच हॉकी इंडियाचे उपाध्यक्ष मनोज भोरे,हॉकी महाराष्ट्र चे अध्यक्ष कृष्णप्रकाश,सचिव मनीष आनंद आंतरराष्ट्रीय पंच दिग्विजय नाईक तसेच हॉकी कोल्हापूरच्या अध्यक्ष सुरेखा पाटील,सेक्रेटरी मोहन भांडवले व हॉकी कोल्हापूर च्या सर्व सदस्यांचे मार्गदर्शन लाभले.